Duration 8:47

इडली बॅटर आणि इडली । थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ आंबविण्यासाठी वापरा असे प्रमाण आणि या खास टिप्स Idly

498 174 watched
0
3.5 K
Published 10 Dec 2019

#Idlirecipe #idlirecipeinmarathi #idlibatterandidli आजच्या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत :- थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ कसे आंबवायचे? हिवाळ्यात इडली पीठ आंबविण्यासाठी खास टिप्स? इडली बॅटर कसे बनवावे? सॉफ्ट इडली कशी बनवावी? Idly batter, how to make perfect idly batter? Ingredients Rice / तांदूळ 3 cups Urad daal / उडीदडाळ 1 cup Beaten rice / पोहे 3/4 cup Sago /साबुदाणा 1/4 cup Fenugreek seeds / मेथी दाणे 1/2 tbsp

Category

Show more

Comments - 191