Duration 11:51

नागपूर ची सांबार वडी | पुडाची वडी रेसिपी | खमंग आणि खुसखुशीत पुडाची वडी खास टिप्ससह | Pudachi vadi

98 107 watched
0
883
Published 22 Jun 2019

#पुडाचीवडीरेसिपी #Sambharvadirecipe #Pudachivadi पुडाची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- पारीचे:- 1 वाटी बेसन 1/2 वाटी मैदा/गव्हाचे पीठ मीठ लाल तिखट हळद 3 चमचे तेल(मोहन) 1 चमचा ओवा सारण:- 2 वाट्या कोथिंबीर 1/2 वाटी खोबऱ्याचा किस 1चमचा खसखस 1 चमचा तीळ 3चमचे शेंगदाणा कूट 1 छोटा कांदा आलं + लसूण +हिरवी मिरची पेस्ट जिरे 1चमचा हळद 1/4 चमचा लाल तिखट 1चमचा मीठ चवीनुसार साखर 1चमचा अर्धा लिंबाचा रस काळा मसाला चिंच गुळाची चटणी

Category

Show more

Comments - 23